म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मागील वर्षीच्या खरीप हंगाम २०२४ मध्ये सांगोला तालुक्यातील एक रुपयात पीक विमा उतरवलेल्या ८६,३६३ पैकी अवघ्या ३,२१४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. ...
Seed-Fertilizer Linking : बियाणे घेतल्यावर जबरदस्तीने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांना चाप बसणार आहे. शेतकऱ्यांच्या अडवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये पत्रकार ...
Bogus Pik Vima : बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि रोगराईमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीवर भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे तब्बल ७.५८ लाख तक्रारी दाखल केल्या. त्याकडे क ...
Pik Vima yojana : मागील वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने फुलंब्री तालुक्यातील शेतकरी आधीच पुरता त्रस्त होता. पीक हातचं गेलं, नुकसान मोठं झालं… तरीही आशेचा एकच आधार होता पीकविमा (Kharif Crop Insurance). पण या आशेलाही जबर धक्का बसला आहे. काय ...
Pik Nuksan Bharpai जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. ...