राज्य सरकारने २०२३ पासून खरीप व रब्बी हंगामात एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर यंदाही रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Mango Fruit Crop Insurance पुनर्रचित हवामान आधारित आंबा पिकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्त कर्जदार, बिगर कर्जदार, आंबा बागायतदार ऐच्छिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले ...
बँक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी, आठ दिवस आधी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२४ पूर्वी पीक विमा काढावयाचा नसल्यास, बँकेला लेखी कळविणे बंधनकारक आहे. ...