रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी रब्बी ज्वारी ३० नोव्हेंबर, गहू १५ डिसेंबर आंबा फळ पिकासाठी ३१ डिसेंबर २४ पर्यंत, डाळिंबासाठी १४ जानेवारी व उन्हाळी भुईमूग ३१ मार्च २५ पर्यंत पीक विमा भर ...
गतवर्षी (२०२३-२४) हंगामात आंबा पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून परतावा समाधानकारक देण्यात आलेला नाही. शिवाय काही महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे. ...
हरभरा, ज्वारी, गहू, राजमा, मका या पिकांचा प्रामुख्याने सामावेश आहे. आत्तापर्यंत ३५ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या असून या पिकांचा विमा भरण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ...
ही फळपीक योजना द्राक्ष, स्ट्रॉबेरी, केळी, मोसंबी, आंबा, काजू, संत्रा, पपई, डाळिंब या पिकांसाठी लागू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आंबिया बहरासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. ...