लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा, मराठी बातम्या

Crop insurance, Latest Marathi News

Pik Vima Yojana : सुधारित पीक विमा योजनेत कोण, किती नुकसान भरपाई देईल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Pik Vima Yojana Who will pay compensation under revised crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुधारित पीक विमा योजनेत कोण, किती नुकसान भरपाई देईल? वाचा सविस्तर 

Pik Vima Yojana : सदरची योजना पीक विमा कंपन्यांमार्फत (Pik Vima Company) सन २०२५-२६ या एक वर्षाकरीता ८०:११० कप व कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येईल. ...

Pik Vima Yojana : उर्वरित पीक विम्याचा हफ्ता वितरणासाठी शासनाचा जीआर आला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Pik Vima Yojana Government's GR has arrived for distribution of remaining crop insurance installments, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उर्वरित पीक विम्याचा हफ्ता वितरणासाठी शासनाचा जीआर आला, वाचा सविस्तर 

Pik Vima Yojana : ...

पीक विम्यात बोगस नोंदी पाई पात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई; विमा कंपनीसह कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी - Marathi News | Eligible farmers did not receive compensation due to bogus entries in crop insurance; Demand for action against the insurance company and agricultural officials | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विम्यात बोगस नोंदी पाई पात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई; विमा कंपनीसह कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Crop Insurance : शासनाच्या पीक विमा योजनेत तालुक्यात तब्बल १,२९८ बोगस लाभार्थ्यांच्या नोंदी झाल्याचे उघड झाल्याने खरीप हंगामातील अनेक पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसल्याने विमा कंपनीची चौकशी होणार आहे. ...

Pik Vima Yojana : नवीन पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोगाबाबत काय सांगितले आहे? - Marathi News | Latest News Pik Vima Yojana crop harvesting experiments in new crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोगाबाबत काय सांगितले आहे?

Pik Vima Yojana : नवीन पीक विमा योजनेत (Navin Pik Vima Yojana) पीक कापणी प्रयोगाबाबत काय बदल झालेत, ते पाहुयात.. ...

Pik Vima Yojana : गेल्या चार दिवसांमध्ये राज्यात किती शेतकऱ्यांनी घेतले पिक विमा संरक्षण? - Marathi News | Pik Vima Yojana : How many farmers have taken crop insurance cover in the state in the last four days? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima Yojana : गेल्या चार दिवसांमध्ये राज्यात किती शेतकऱ्यांनी घेतले पिक विमा संरक्षण?

kharif pik vima एक रुपयात खरीप पीक विमा योजना बंद केल्यानंतर यंदापासून कंपन्यांनी ठरविलेल्या विम्याचा हप्ता भरून पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. ...

Bogus Pik Vima : बीड ते नांदेड… बोगस पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढली वाचा सविस्तर - Marathi News | latest news Bogus Pik Vima: From Beed to Nanded… The scope of bogus crop insurance scam has increased Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बीड ते नांदेड… बोगस पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढली वाचा सविस्तर

Bogus Pik Vima : बीडच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून त्याचे पडसाद नांदेड जिल्ह्यातही दिसून आले आहे. ४० सेतू सुविधा केंद्र चालकांनी तब्बल ४ हजाराहून अधिक बोगस पीक विम्याचे अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर (Bogus Pik Vima) ...

Crop Insurance : सावधान! बोगस पीक विमा अर्ज भरणाऱ्या सेतू सुविधा केंद्रांवर अखेर गुन्हे दाखल - Marathi News | Crop Insurance: Beware! Cases have finally been registered against Setu Suvidha Kendras who filled bogus crop insurance applications | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान! बोगस पीक विमा अर्ज भरणाऱ्या सेतू सुविधा केंद्रांवर अखेर गुन्हे दाखल

शासनाच्या जमिनी किंवा इतरांच्या जमिनीवर बोगस पीक विमा अर्ज भरणाऱ्या सेतू सुविधा केंद्रावर कृषी विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

नांदेडात साडेचार हजार शेतकऱ्यांच्या नावाने भरला बोगस पीकविमा; ४० सेतू केंद्रचालकांवर गुन्हा - Marathi News | Fake crop insurance was paid in the name of 4,500 farmers in Nanded; 40 Setu center operators charged | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात साडेचार हजार शेतकऱ्यांच्या नावाने भरला बोगस पीकविमा; ४० सेतू केंद्रचालकांवर गुन्हा

बीड, परभणी, पुणे, लातूर, जालना व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची नावे बोगस पद्धतीने घुसविण्यात आली. ...