लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा, मराठी बातम्या

Crop insurance, Latest Marathi News

E-Pik Pahani : सोयाबीन काढून ज्वारी पेरली! खरिपातील सोयाबीनची ई-पीक पाहणी आत्ता करायची कशी? - Marathi News | E-Pik Pahani Sorghum was planted after removing soybeans How to do e-peak inspection of soybeans in Kharip now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E-Pik Pahani : सोयाबीन काढून ज्वारी पेरली! खरिपातील सोयाबीनची ई-पीक पाहणी आत्ता करायची कशी?

E-Pik Pahani : ई- पीक पाहणीसाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे. पण खऱ्या अर्थाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीके निघून गेली आहेत. ...

Fruit Crop Insurance : शेतकऱ्यांनो, फळ पीकविमा योजना सुरू 'या' आहेत अंतिम तारखा - Marathi News | Fruit Crop Insurance : Farmers, Fruit Crop Insurance Scheme is started, the last dates are here. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fruit Crop Insurance : शेतकऱ्यांनो, फळ पीकविमा योजना सुरू 'या' आहेत अंतिम तारखा

'फळ पीकविमा योजना' चे अर्ज भरणे सुरु झाले आहेत. अंतिम तारिखही जाहीर करण्यात आल्या आहेत. तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करावी. (Fruit Crop Insurance) ...

Soybean Kapus Anudan : सोयाबीन, कापूस उत्पादकांचे अनुदान लॉक; सानुग्रह मदत मिळेना  - Marathi News | Soybean Kapus Anudan : Subsidy lock for soybean, cotton growers; Don't get help from government  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Kapus Anudan : सोयाबीन, कापूस उत्पादकांचे अनुदान लॉक; सानुग्रह मदत मिळेना 

(Soybean Kapus Anudan) ...

Crop Insurance : शेतकऱ्यांनो...! आंबिया बहरातील फळपीक विम्यासाठी अर्ज करा; 'ही' आहे अंतिम मुदत - Marathi News | Crop Insurance Farmers Apply for crop insurance in Ambia Bahar 'This' is the deadline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : शेतकऱ्यांनो...! आंबिया बहरातील फळपीक विम्यासाठी अर्ज करा; 'ही' आहे अंतिम मुदत

Horticulture Crop Insurance Latest Updates : अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस नोंदणीकृत भाडेकरार अनिवार्य आहे. ...

Kharif Pik Vima : गेल्या वर्षीची खरीपातील नुकसानभरपाई तीन दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार - Marathi News | Kharif Pik Vima : Last year's kharif compensation will be directly credited to farmers' accounts within three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pik Vima : गेल्या वर्षीची खरीपातील नुकसानभरपाई तीन दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने अखेर पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे १ हजार ९२७ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अतिवृष्टीची कंपनीकडून महिनाभराने पाहणी, शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान अन् घेऊन आले १२ नावे - Marathi News | A month-long inspection by the company of heavy rains, 1947 losses of farmers and given a list of 12 people | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अतिवृष्टीची कंपनीकडून महिनाभराने पाहणी, शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान अन् घेऊन आले १२ नावे

अतिवृष्टीच्या पाहणीची कंपनीला महिनाभराने जाग; दोन हजार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर ऑनलाइन नोंदी केल्या असताना १२ शेतकऱ्यांची नावे कशी, अशी प्रश्नांची सरबत्ती कर्मचाऱ्यांवर केली. ...

Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! विमा नुकसान भरपाईचे १९२७ कोटी सरकारकडून मंजूर - Marathi News | Crop Insurance1927 crores sanctioned pending insurance compensation for Kharif 2023 season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! विमा नुकसान भरपाईचे १९२७ कोटी सरकारकडून मंजूर

Crop Insurance Latest Updates : प्रलंबित नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने १ हजार ९२७ कोटी रूपये मंजूर केले आहेत. येणाऱ्या काही दिवसांतच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. ...

Crop Damage : वर्षभरात नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात 'इतके' कोटींचे नुकसान;  मदत मात्र तुटपुंजी  - Marathi News | Crop Damage : Loss of 'so many' crores in the district due to natural calamities in a year;  But the help is meager  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage : वर्षभरात नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात 'इतके' कोटींचे नुकसान;  मदत मात्र तुटपुंजी 

गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रशाकीय पातळीवरून शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नाही. (Crop Damage) ...