हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे तब्बल ११५ दिवसांचा कालावधी लोटला तरी परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. ...
Crop Insurance : सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेला यंदा शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दीड लाख शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या अस्थिरतेत शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. (Crop Insurance) ...
महसूल विभागाने विकसित केलेल्या 'ई-पीक पाहणी मोबाईल अॅप'च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतःच्या मोबाईलवरून करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ...
योगी सरकार रब्बी पिकांच्या बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरण यावर लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी बुधवारी कृषी संचालनालयात बैठक घेतली. ...