गेल्या मृग बहारातील प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेतील चिकू विमा शंभर टक्के फळला होता; परंतु त्याची माहिती गतवर्षीच शेतकऱ्यांना देण्यासह त्यांच्या खात्यात पैसे जमा होणे अपेक्षित होते. ...
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हिस्स्यापोटी आता दरवर्षी ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार असल्याचे विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. ...
Crop Insurance : अवघा एक रुपया तर भरायचा आहे म्हणून मागील वर्षीच्या खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तब्बल चार लाख ९९ हजार २८० शेतकऱ्यांना एक दमडीही मंजूर झाली नाही. ...
मागील वर्षीच्या खरीप हंगाम २०२४ मध्ये सांगोला तालुक्यातील एक रुपयात पीक विमा उतरवलेल्या ८६,३६३ पैकी अवघ्या ३,२१४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. ...
Seed-Fertilizer Linking : बियाणे घेतल्यावर जबरदस्तीने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांना चाप बसणार आहे. शेतकऱ्यांच्या अडवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये पत्रकार ...