१९९८ च्या विश्वचषकावेळी संघर्षातून देशाची निर्मिती होऊन क्रोएशियाला फक्त सात वर्षे झाली होती. तरीहीसुद्धा संघाने स्वत:ला विश्वचषकात केवळ पात्रच केले नाही तर संघ जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवून उपांत्य फेरीत पोहोचला. त्या संघात झ्लॅटको डॅलिच हे युवा ...
एखाद्या अंतिम लढतीचे भाकीत किंवा अंदाज वर्तविणे हे तसे धोक्याचेच! बाहेरच्यांचे सोडा; पण आपल्या शक्तिस्थानांची आणि कमकुवत दुव्यांची पूर्ण कल्पना असलेले दोन्ही स्पर्धकही केव्हाच आश्वस्त असत नाहीत. ...