एखाद्या अंतिम लढतीचे भाकीत किंवा अंदाज वर्तविणे हे तसे धोक्याचेच! बाहेरच्यांचे सोडा; पण आपल्या शक्तिस्थानांची आणि कमकुवत दुव्यांची पूर्ण कल्पना असलेले दोन्ही स्पर्धकही केव्हाच आश्वस्त असत नाहीत. ...
विश्वकप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर क्रोएशियामध्ये भावना उचंबळून आल्या आहेत. कुठे आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली आहे, तर कुठे हास्याचे कारंजे फुलले आहेत. कुठे आतषबाजी होत आहे तर कुठे नारेबाजीमुळे आसमंत दुमदुमला आहे. ...
क्रोएशियाने ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार असलेलेल्या प्रत्येकाने विजयी जल्लोष साजरा केला. पण याच विजयी आनंदात क्रोएशियाच्या खेळाडूंकडून असे काहीतरी घडले की त्यांच्यावर माफी मागण्याचा प्रसंग ओढावला. ...
या सामन्यात दोन खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील, त्यामधला पहिला म्हणजे इंग्लंड हॅरी केन आणि दुसरा क्रोएशियाचा लुका मोडरिच. त्यामुळे आपल्या संघाला कोणता खेळाडू अंतिम फेरीत घेऊन जाणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. ...
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढू लागला आहे. इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज ( बुधवारी ) होणार आहे. आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहतेही जोर लावत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी हे चारते ...