अकोला: अकोल्यातील किडनी तस्करी रॅकेट प्रकरणाचा तपास गत अडीच वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू असला तरी आरोग्य विभागाचे असहकार्य असल्यामुळे या प्रकरणाचा तपास अधांतरी आहे. ...
नाशिक : डिझेल वाहनांच्या इंजिनसाठी आवश्यक असलेले व सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीत तयार होणाºया स्पेअरपार्टमधील फॉल्टी स्पेअरपार्टची चोरी करून त्याची नक्कल करीत बनावट पार्ट बनवून विक्री करणाºया टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ कंपनीतील भ ...