शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

क्राइम पेट्रोल

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्‍या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे. मे 2003 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता, जो गुन्हेगारी विषयावरचा सुरुवातीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाने झालेले नृशंस अपराध आणि त्यानंतर त्यासंबंधात मिळालेला न्याय याबाबत जागरूकता पसरवून सर्व वयोगटातील लोकांना यशस्वीरीत्या सक्षम केले आहे. या कार्यक्रमाने 1000 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 

Read more

नाशिक : फार्महाउसमध्ये पोलिसांचा छापा; आठ तलवारी, दोन चॉपर अन‌् फायटर जप्त

क्राइम : चष्म्यावरून ५ महिन्यानंतर पटली मृतदेहाची ओळख, पुरावे नष्ट करण्यासाठी १०० वेळा पाहिला टीव्हीवरील क्राईम शो 

अहिल्यानगर : विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक श्रीरामपुरात, मटका अड्ड्यांवर कारवाई

पुणे : जवळच्याच व्यक्तीने केलेली ' ती ' व्हिडिओ क्लिप लग्नानंतर झाली वायरल

फिल्मी : Shocking! 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, नैराश्यातून उचलले हे टोकाचं पाऊल

अहिल्यानगर : श्रीरामपूर तालुक्यात बंदुकीचा धाकदाखवून ५० हजाराला लुटले

फिल्मी : Shocking! कॅन्सरने गेल्या दोन महिन्यात चार कलाकारांचा केला घात, क्राइम पेट्रोलच्या अभिनेत्याचे निधन

पिंपरी -चिंचवड : चाळीतील महिलेची छेड काढल्याने बंगल्याच्या सुरक्षारक्षकाचा खून

फिल्मी : क्राईम पेट्रोल कार्यक्रमाच्या चाहत्यांना खुशखबर... हा जुना होस्ट परतणार कार्यक्रमात

पिंपरी -चिंचवड : शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत शहर राष्ट्रवादी काँगेसचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा