शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुन्हेगारी

छत्रपती संभाजीनगर : निलंबन चालेल, परंतु चौकशीचा ससेमिरा नको; एसीबीच्या धाकामुळे अनेक कर्मचाऱ्यांची दांडी

मुंबई : दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक; ४ गुन्ह्यांची उकल, दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश

क्राइम : क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

छत्रपती संभाजीनगर : कुटुंब हादरले, मंतरलेली मोहरी दारात टाकून नातेवाईकाकडूनच जादूटोण्याचा प्रयत्न

सांगली : Sangli: स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा, जळगाव येथील शेअर दलालाची फसवणूक

क्राइम : तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला

चंद्रपूर : १७ वर्षाच्या मुलाने केली ५५ वर्षीय महिलेची हत्या; घराच्या भिंतीवरुन उडी मारुन आत घुसला अन्...

पुणे : वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक

राष्ट्रीय : श्राद्धाच्या ११ दिवसांनंतर 'मृत' महिला घरी परतली; चितेवर कोणाला जाळले? कुटुंबीय बुचकळ्यात

मुंबई : मुंबईत दिसलास तर एन्काऊंटर करुन टाकू; पोलीस असल्याचे भासवून लुटले ५० लाख, भुलेश्वरमधील घटना