लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

कौमार्य चाचणी, नवऱ्याचे ते फोटो अन्...; लग्नानंतर ६ महिन्यात स्वतःला संपवलं, म्हणाली,"रोज मरण्यापेक्षा..." - Marathi News | Nashik married woman end life within six months of being harassed by her in laws | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौमार्य चाचणी, नवऱ्याचे ते फोटो अन्...; लग्नानंतर ६ महिन्यात स्वतःला संपवलं, म्हणाली,"रोज मरण्यापेक्षा..."

नाशिकमध्ये सासरच्या छळाला कंटाळून सहा महिन्यातच विवाहितेने स्वतःला संपवल्याची घटना घडली. ...

अभिनंदन, छडा लागलाच! - Marathi News | congratulations you have made it goa police solve robbery case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अभिनंदन, छडा लागलाच!

राज्यात दरोडे, घरफोड्या, चोऱ्या यांचे प्रमाण गंभीर वळणावर पोहोचले आहे. ...

Video : विद्येच्या माहेरघरात जादूटोणा,शाळेच्या पटांगणात लिंबू आणि कुंकू; अघोरी कृत्याचा संशय - Marathi News | pimpari-chinchwad news lemon and saffron planted in the grounds of Budruk school; suspicion of foul play | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video : विद्येच्या माहेरघरात जादूटोणा,शाळेच्या पटांगणात लिंबू आणि कुंकू; अघोरी कृत्याचा संशय

- अचानक आढळलेल्या वस्तूंमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण; अघोरी कृत्याचा संशय ...

"बायकोचा बैल झालाय, आमचं ऐकत नाही"; आई वडिलांचे टोमणे असह्य, लेकाने दोन्ही मुलांसह स्वतःला संपवलं - Marathi News | Nashik Father ends life with both children due to family dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"बायकोचा बैल झालाय, आमचं ऐकत नाही"; आई वडिलांचे टोमणे असह्य, लेकाने दोन्ही मुलांसह स्वतःला संपवलं

आई वडिलांच्या टोमण्यांमुळे पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचे पत्नीने म्हटलं. ...

Kolhapur: रक्षाविसर्जनावरुन स्मशानभूमीत तिरडीच्या काठ्या काढून नातेवाइकांत डोके फुटेपर्यंत हाणामारी, इचलकरंजीचे चौघे जखमी - Marathi News | A fight broke out between relatives at Panchganga crematorium in Kolhapur over the Raksha Visarjana, four people from Ichalkaranji were injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वेळेत का आला नाही यावरून वाद, स्मशानभूमीत नातेवाइकांत डोकी फुटेपर्यंत हाणामारी

स्मशानभूमीत पळापळ  ...

“भाऊ” म्हणत जवळीक, हायकोर्टात वकिलीची बतावणी..! महिलेचा पुरुषावर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती उघड - Marathi News | pune crime calling her brother and pretending to be a lawyer in the High Court..! Shocking information in the case of a woman from Pune abusing a man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“भाऊ” म्हणत जवळीक, हायकोर्टात वकिलीची बतावणी..! महिलेचा पुरुषावर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

महिलेने “तुम्हाला भाऊ मानते” असे सांगत त्यांच्या पत्नीशी संपर्क साधला आणि वारंवार त्यांच्या घरी जाऊन राहू लागली. स्वतःला “हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टिस” असल्याचे सांगून मोठ्या लोकांची ओळख असल्याचा दावा करत कुटुंबातील कामे करून देण्याचे आश्वासनही दिले. ...

धक्कादायक! ज्याला मुलगा मानले, त्याच्यासोबतच प्रेमसंबंधाचे टोमणे, दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय - Marathi News | Two government employees end life after being accused of having an affair with someone they considered their son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ज्याला मुलगा मानले, त्याच्यासोबतच प्रेमसंबंधाचे टोमणे, दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय

मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ...

लोकगायिका नेहा सिंह राठोड झालीय बेपत्ता? संपर्क नाही, नोटिशीला उत्तरही नाही, पोलीस घेताहेत शोध - Marathi News | Folk singer Neha Singh Rathore has gone missing? No contact, no response to notice, police are searching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहा सिंह राठोड झालीय बेपत्ता? संपर्क नाही, नोटिशीला उत्तरही नाही, पोलीस घेताहेत शोध  

Neha Singh Rathore News: आपल्या बिनधास्त आणि आक्रमक राजकीय भूमिका आणि वक्तव्यांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडणारी प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका नेहा सिंह राठोड हिच्यासमोरील अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ...