गोलंदाज वरुण चक्रवर्तीने हेडला त्याच्या चक्रव्युहात अडकवत त्याची दांडी गूल केली आणि भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पण, वरुणने हेडची विकेट घेतल्यानंतर मात्र बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला. ...
Saqlain Mushtaq : सकलेन मुस्ताकने पाकिस्तानसाठी एकूण १६९ एकदिवसीय सामने खेळले आहेत, यांत त्याने २८८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने ४९ कसोटी सामन्यांमध्ये २०८ विकेट्स देखील घेतल्या आहेत. ...