लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
किंग कोहलीनं 'त्या' ट्विटसह चाहत्यांना टाकलं कोड्यात; मग काही वेळात स्वत:च सोडवलं कोडं - Marathi News | Virat Kohli Tweeted About Kindness Chivalry And Respect Fans Got Confused With His Cryptic Posts Know Story Behind This Post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीनं 'त्या' ट्विटसह चाहत्यांना टाकलं कोड्यात; मग काही वेळात स्वत:च सोडवलं कोडं

किंग कोहलीनं एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.    ...

कदाचित तुम्हाला आता माहिती नसेल, पण... नताशाच्या मनात नेमकं चाललंय काय? - Marathi News | Hardik Pandya Ex Wife Natasa Stankovic Says You May Not Know Now but later You will understand Mysterious Post Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कदाचित तुम्हाला आता माहिती नसेल, पण... नताशाच्या मनात नेमकं चाललंय काय?

ती गोष्ट हार्दिक पांड्याशी संबंधित आहे की, तिला आणखी काही म्हणायचं आहे, हा एक वेगळाच प्रश्न तिने नव्या पोस्टच्या माध्यमातून निर्माण केल्याचे दिसते.  ...

Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी - Marathi News | Gabbar is back After retirement Shikhar Dhawan once again batting in nets video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी

Shikhar Dhawan Batting Video: शिखर धवनची व्हिडीओमधील फटकेबाजी पाहता सहज अंदाज लावला जाऊ शकतो की तो IPL मध्ये धमाका करेल ...

Mohammad Shami: मोहम्मद शमीचा 'बंगाल क्रिकेट'कडून अपमान? १० महिन्यांनी बोलवून सत्कार, त्यातही केल्या दोन मोठ्या चुका - Marathi News | Mohammed Shami name wrong spelling mistake odi world cup year wrong cab bengal cricket award event viral photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शमीचा 'बंगाल क्रिकेट'कडून अपमान? १० महिन्यांनी सत्कार, त्यातही केल्या दोन मोठ्या चुका

Mohammad Shami, Bengal Cricket: २०२३च्या वनडे वर्ल्डकपमधील दमदार कामगिरीचा आता केला सन्मान ...

'एक से बढकर एक' फ्रेम'! मिस्टर ३६० Surya Kumar Yadav वर बायकोनं असं व्यक्त केलं प्रेम - Marathi News | Surya Kumar Yadav Birthday Wife Devisha Shetty Share Heartwarming Pics With Special Note For Husband | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'एक से बढकर एक' फ्रेम'! मिस्टर ३६० Surya Kumar Yadav वर बायकोनं असं व्यक्त केलं प्रेम

सूर्यकुमार यादवच्या बर्थडेच्या दिवशी त्याची पत्नी देविशा शेट्टीची खास पोस्ट दिसणार नाही, असं कसं होईल. ...

विराटसोबत पकडली फ्लाइट; सेल्फी मिळाल्यावर अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना! - Marathi News | Actress Radhika Sarathkumar Enjoyed Flight With Virat Kohli Shares Pics And Her Experience | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटसोबत पकडली फ्लाइट; सेल्फी मिळाल्यावर अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना!

किंग कोहलीच्या जबऱ्या फॅनमध्ये तमिळ अभिनेत्रीचाही समावेश आहे. ...

Abandoned matches in Test Cricket, AFG vs NZ: अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी रद्द! भारतात कसोटी क्रिकेट इतिहासात 'असं' पहिल्यांदाच घडलं! - Marathi News | Abandoned test matches cricket full list Afghanistan vs New Zealand greater Noida cancelled first time test cricket history in India 91 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लज्जास्पद! भारतात तब्बल ९१ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं!

Afghanistan vs New Zealand Test: ग्रेटर नोएडा येथील अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा पाचव्या दिवशीचा खेळही रद्द करण्यात आला. ...

९९ टक्के वर्कआउट! जिममधील उरलेल्या वेळेत रोहित शर्मा काय करतो ते तुम्हीच बघा (VIDEO) - Marathi News | Rohit Sharma Shared Funny Video Of Workout And Masti Watch It | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९९ टक्के वर्कआउट! जिममधील उरलेल्या वेळेत रोहित शर्मा काय करतो ते तुम्हीच बघा (VIDEO)

हित शर्मानं आपल्या फिटनेस ट्रेनिंगचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ...