लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या - Marathi News | Sara Tendulkar friend Grace Hayden becomes Delhi Premier League sports anchor Know more about her | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या

Sara Tendulkar friend Grace Hayden DPL 2025: याआधी IPL 2025 मध्ये 'ती' दिसली आहे ...

यश दयालच्या अडचणीत भर, आणखी एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Yash Dayal Booked In Another Rape Case Involving Minor In Jaipur, Booked Under POCSO Act | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यश दयालच्या अडचणीत भर, आणखी एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयालविरुद्ध आणखी एका मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ...

IND vs ENG 4th Test: मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचले ५ मोठे विक्रम! - Marathi News | IND vs ENG 4th Test: Top 5 Records In manchester test Day 1 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचले ५ मोठे विक्रम!

IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाच मोठे विक्रम रचले गेले. ...

IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे! - Marathi News | IND vs ENG: Shubman Gill and Sachin Tendulkar Test Records  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!

Shubman Gill vs Sachin Tendulkar: इंग्लंड दौऱ्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलने आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ...

'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार... - Marathi News | asia cup 2025 pakistan may incurre huge financial loss pcb if tournament called off by bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...

India vs Pakistan, Asia Cup 2025: पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नक्वी यांचा हट्टीपणा पाकिस्तानला नडण्याची शक्यता ...

सरफराजनं २ महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवलं! दिग्गज क्रिकेटरनं पृथ्वीला मारला टोमणा - Marathi News | Can somehow Show This To Prithvi Shaw Kevin Pietersen Tells Axed India Star To Open His Eyes As Sarfaraz Khan Body Transformation Loses 17 Kg Weight | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सरफराजनं २ महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवलं! दिग्गज क्रिकेटरनं पृथ्वीला मारला टोमणा

भारतीय कसोटी संघातून वगळल्यावर मिळालेल्या मोकळ्या वेळात तो फिटनेवर भर देतोय. त्याचा उत्तम रिझल्टही मिळालाय. ...

भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी - Marathi News | Harbhajan Singh Share Story Of Sreesanth Daughter To R Ashwin How Turbanator Ashamed Slap Scandal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी

श्रीसंतच्या लेकीसमोर भज्जीची 'खलनायक' अशी छबी ...

आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला! - Marathi News | Hardik Pandya And Jasmin Walia Spark Breakup Rumours After Unfollowing Each Other On Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

वर्षभर दोघांच्यात सुरु होता प्रेमाचा 'लपंडाव' ...