लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
हस मत पगली प्यार हो जाएगा! कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग; ४३ वर्षीय माहीच्या फोटोची एकच चर्चा - Marathi News | new look of MS Dhoni, the former captain of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हस मत पगली प्यार हो जाएगा! कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग; ४३ वर्षीय माहीच्या फोटोची एकच चर्चा

महेंद्रसिंग धोनीचा नवीन लूक. ...

क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम - Marathi News | Voluntarily retiring hurt to be deemed out as BCCI revamps 4 domestic cricket rules | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम

New rules of Cricket: 'बीसीसीआय'ने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून राज्य क्रिकेट संघटनांना दिली माहिती ...

पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमसोबत दिसली मिया खलिफा; चाहत्यांनी घेतली शाळा - Marathi News | Mia Khalifa spotted with Pakistan legend Wasim Akram, see here photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमसोबत दिसली मिया खलिफा; चाहत्यांनी घेतली शाळा

Wasim Akram Mia Khalifa photo : वसीम अक्रमचा मिया खलीफासोबतचा फोटो व्हायरल होत आहे.  ...

Women's T20 World Cup: कॅप्टनवर कोसळला दु:खाचा डोंगर; स्पर्धा सोडून तिनं थेट घर गाठलं - Marathi News | ICC Womens T20 World Cup Pakistan captain Fatima Sana to return home after father dies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Women's T20 World Cup: कॅप्टनवर कोसळला दु:खाचा डोंगर; स्पर्धा सोडून तिनं थेट घर गाठलं

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील  नवव्या हंगामातील लढती  युएईच्या मैदानात खेळवण्यात येत आहेत. साखळी फेरीतील दोन सामने बाकी असताना पाकिस्तान महिला ... ...

युवीसह या स्टार क्रिकेटर्सचं Ratan Tata यांच्यामुळं झालं 'कल्याण'! जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन - Marathi News | How Ratan Tata helped boost Yuvraj Harbhajan And BCCI Chief Selector Agarkar's Careers Through Tata Group's support | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवीसह या स्टार क्रिकेटर्सचं Ratan Tata यांच्यामुळं झालं 'कल्याण'! जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन

वेगळवेगळ्या खेळावरील प्रेम दाखवून देत टाटांनी खेळाडूंच्या डोक्यावरही मायेचा हात ठेवल्याचे पाहायला मिळाले. यात अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. ...

"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata? - Marathi News | Ratan Naval Tata Passes Away You Know story behind When Ratan Tata Says i have no connection to cricket whatsoever After Fake News | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?

काय घडलं  होतं ज्यामुळं रतन टाटा यांनी क्रिकेटशी दूरपर्यंत संबंध नसल्याची भूमिका घेतली होती ...

अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video) - Marathi News | Marnus Labuschagne comedy bizarre brain fade fielding setup leaves umpire irked commentators bamboozled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला

Marnus Labuschagne, Fielding Video: VIDEO: अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये मार्नस लाबूशेनने असा उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला ...

'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO - Marathi News | Rohit Sharma delights a female fan with 'birthday wish' on Mumbai street Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा मुंबईतील रस्त्यावरून आपल्या अलिशान कारमधून फिरताना स्पॉट झाले. ...