लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
'भाभी चार टेस्ट और...' विराट चाहत्यानं अनुष्काला हात जोडून केली ही विनंती - Marathi News | Anushka Sharma Share A Instagram Post Fans Comment Goes Viral On Social Media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'भाभी चार टेस्ट और...' विराट चाहत्यानं अनुष्काला हात जोडून केली ही विनंती

अनुष्का ही विराट कोहलीसाठी लकी चार्म आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. ...

हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO) - Marathi News | Hitman's Perfect Family Man Scene! Rohit Sharma Spotted While Celebrating Dad's Birthday (VIDEO) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)

दुसऱ्यांदा डॅडी  झाल्यावर बाबांचा बर्थडे साजरा करताना रोहित शर्माची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळालीये. ...

Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच - Marathi News | fact check the reserve bank of india has not issued a new 7 coin honouring cricketer mahendra singh dhoni | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच

Fact Check: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या विशेष योगदानाबद्दल भारतीय रिझर्व्ह बँक ७ रुपयांचे नवीन नाणे जारी करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. ...

पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो - Marathi News | Daddy again Rohit Sharma says 'we are four' in heartwarming post Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो

रोहित शर्मानं इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलीये खास पोस्ट ...

रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड - Marathi News | Rohit Sharma and Ritika Sajdeh have been blessed with a baby boy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

यासंदर्भात अद्याप दोघांनी अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केलेली नाही. ...

हम तो डुबेंगे, तुझको भी ले डुबेंगे! पाकिस्तानी क्रिकेटरने तोडले अकलेचे तारे; म्हणाला- भारताला... - Marathi News | IND vs PAK former cricketer Rashid Latif suggests ICC should cancel hosting rights for India and Pakistan until problem are resolved | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हम तो डुबेंगे, तुझको भी ले डुबेंगे! पाकिस्तानी क्रिकेटरने तोडले अकलेचे तारे; म्हणाला- भारताला...

Champions Trophy 2025, IND vs PAK: भारतावर राग काढण्यासाठी पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू राशिद लतिफने सुचवलाय विचित्र उपाय ...

रोहित शर्माच्या टीम इंडियाला 'नकार'; पण भारताची 'ही' क्रिकेट टीम मात्र पाकिस्तानात जाणार! - Marathi News | Indian blind cricket team gets NOC for Pakistan tour from sports ministry clearance awaited from mea and mha blind t20 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या टीम इंडियाला 'नकार'; पण भारताची 'ही' क्रिकेट टीम मात्र पाकिस्तानात जाणार!

Indian cricket team in Pakistan: Champions Trophy 2025 पाकिस्तानात असून भारताच्या संघाला या दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

आर्यनची झाली 'अनया'! भारतीय माजी क्रिकेटपटूच्या मुलाने केलं 'हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन'; 'मुलगी' बनल्याने आनंदी - Marathi News | From Aryan to Anaya as Team India former cricketer Sanjay Bangar son shares hormonal transformation journey watch viral video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर्यनची झाली 'अनया'! भारतीय माजी क्रिकेटपटूच्या मुलाने केलं 'हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन'

Aryan Bangar to Anaya, hormonal transformation: संजय बांगरचा मुलगा आर्यन याने स्वत:चे मुलापासून मुलीत झालेले रूपांतर दाखवले आहे ...