लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती? - Marathi News | Virat Kohli Property Before going to Australia, Virat Kohli made a property in this person's name, how many crores of property? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?

Virat Kohli Property : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे, पण तिकडे जाण्याआधी त्यांनी गुरुग्राम येथील संपत्ती भावाच्या नावावर केल्याची माहिती समोर आली आहे. ...

रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे! - Marathi News | Rohit Sharma on the Cusp of History: Needs Just 54 Runs to Overtake Sourav Ganguly in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!

IND vs AUS: भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. ...

जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड - Marathi News | ICC Fines Harmanpreet Kaur & Team India 5 Pecentages Match Fee for Slow Over-Rate After Loss to Australia in Women's ODI World Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड

India W vs Australia W: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर आयसीसीने टीम इंडियाच्या खेळाडूंना दंड ठोठावला. ...

वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस! - Marathi News | IND VS WI 2nd Test: West Indies Forces India to Face Embarrassing Day as They Cross 350 After Follow-on, Breaking 12-Year Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!

IND vs WI 2nd Test: दिल्ली कसोटीतील पहिल्या डावात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर वेस्ट इंडीजच्या संघाने दुसऱ्या डावात पुनरागमन केले. ...

IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड! - Marathi News | West Indies Pacer Jaden Seales Fined 25 Percentage Match Fee, Earns Second Demerit Point in 24 Months for Throwing Ball at Yashasvi Jaiswal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!

Jaden Seales: दिल्ली कसोटी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्स याला आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला.  ...

"हा सागरी किनारा..." पांड्याच्या आयुष्यातील खास दिवस; नवी गर्लफ्रेंड अन् सेलिब्रेशन मूड - Marathi News | Hardik Pandya's Cosy 32nd Birthday Celebration With GF Mahieka Sharma Was All About Sweet Surprises And Romantic Walks | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"हा सागरी किनारा..." पांड्याच्या आयुष्यातील खास दिवस; नवी गर्लफ्रेंड अन् सेलिब्रेशन मूड

आधी नात्याची पुष्टी करणाारी पोस्ट, आता सेलिब्रेशनचा माहोल ...

पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी - Marathi News | Hardik Pandya Seemingly Confirmed Relationship With Mahieka Sharma Official Shares Romantic Vacation Pic | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी

हार्दिक पांड्यानं त्या ब्युटीसोबतचे खास फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली? ...

IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला! - Marathi News | Nadine de Klerk Heroics: South Africa Clinch Record Chase Against India in Womens World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!

ICC Womens World Cup 2025: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. ...