लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत - Marathi News | ranji trophy 2025: Mohammed Shami Grabs 15 Wickets in Just Two Matches, Puts Pressure on Selectors | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत

Mohammed Shami Performance In Ranji Trophy 2025: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. ...

Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत? - Marathi News | Suryakumar Yadav Shares Massive Update On Shreyas Iyer Condition After Near-Fatal Injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?

Suryakumar Yadav on Shreyas Iyer Injury: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ...

वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर - Marathi News | World Cup winning captain MS Dhoni meets Union Minister Raksha Khadse shares video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर

MS Dhoni Raksha Khadse Meeting: धोनी आणि मंत्री रक्षा खडसे यांच्यामध्ये झालेला संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड! - Marathi News | India vs Australia T20I Series Starts Oct 29: Head-to-Head Record Favours Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!

India vs Australia T20I Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. ...

VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय - Marathi News | video sanjay bangar transgender daughter anaya bangar will return to her old days of cricket big decision 3 months after surgery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय

Anaya Bangar Cricket News: लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलगी झालेली अनाया बांगर हिने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ...

Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Video: What do you want to be when you grow up? MS Dhonis 10-year-old girl gave 'this' answer, you will also appreciate it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

MS Dhoni Daughter Ziva Dhoni Passion: पप्पासारखं क्रिकेटर नाही, तर....पाहा जीवा धोनीचा गोंडस व्हिडिओ ...

Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे - Marathi News | Virat Kohli Surpasses Kumar Sangakkara to Become Second Highest Run-Scorer in ODI History; Only Sachin Tendulkar Ahead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. ...

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला! - Marathi News | IND vs AUS 3rd ODI: Virat Kohli Smashes Catching Record in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!

Virat Kohli Record: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ...