क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता सलमानचा भाऊ अरबाज खान याचीही चौकशी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून केली जाणार आहे. याबाबत त्याला हजर होण्याची नोटीस ठाणे पोलिसांनी बजावली आहे. ...
आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बॉलीवूडचे बरेच सेलिब्रेटी असल्याची माहिती सोनू जालन या सट्टेबाजाने ठाणे क्राईम ब्रँचला दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...