पोलिसांनी अरबाजला पाच प्रश्न विचारले आणि या प्रश्नांची उत्तरे देताना अरबाजने आपण सट्टेबाजी करत असल्याची कबुली दिली. कोणते होते ते पाच प्रश्न, ते जाणून घेऊया.... ...
आयपीएलवर लगवाडी-खयवाडी करणाऱ्या बुकींकडून उधारीच्या रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावला गेल्याने एका वूडवूल व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. ताराचंद रामअवतार अग्रवाल (वय ५६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून ते न्यू नंदनवनमध्ये राहत होते. ...
क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता सलमानचा भाऊ अरबाज खान याचीही चौकशी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून केली जाणार आहे. याबाबत त्याला हजर होण्याची नोटीस ठाणे पोलिसांनी बजावली आहे. ...
आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बॉलीवूडचे बरेच सेलिब्रेटी असल्याची माहिती सोनू जालन या सट्टेबाजाने ठाणे क्राईम ब्रँचला दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...