शोएब म्हणाला, या घातक व्हायरसने एवढे गंभीर रूप धारण केले असतानाही येथील लोग सावध झालेले नाहीत. ते बिनधास्त आणि एकत्रितपणे रसत्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यांनी स्वतःला लॉकडाउन करून घ्यायला हवे. ...
नाशिक : दि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टची (आयआयए) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्टÑाच्या संघाने सर्वाधिक बक्षिसे मिळवत सर्वसाधारण विजेता म्हणून बाजी मारली. ...
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील मेडिकलमध्ये इंग्लंड- द. आफ्रिका टी-टष्ट्वेंटी मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्याविरूध्द एडीएस पथकाने (दरोडा प्रतिबंधक पथक) कारवाई केली ...
सिन्नर : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कै. भाऊ मालुसरे करंडक या मानाच्या क्रि केट स्पर्धेत सिन्नर संघाला उपविजेतेपद मिळाले. ...
सिन्नर : महाराष्टÑ संघातर्फे २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात खेळणाऱ्या सिन्नरच्या खेळाडू साक्षी कानडी व प्रियंका घोडके यांच्या अर्धशतकी तडाखेबंद खेळीमुळे महाराष्टÑाच्या संघाने सिक्कीमच्या संघावर मोठा विजय मिळविला. सिन्नरच्या या दोन्ही महिला खेळाडू ...