bookie Nagpur News पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निदेर्शानुसार, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या कार्यालयात सोमवारी रात्री ८ ते १० बड्या बुकींना पकडून आणण्यात आले. ...
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या दोन अड्ड्यावर मानकापूर आणि यशोधरानगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापे घातले. पोलिसांनी या दोन अड्ड्यावरून ५ बुकींना जेरबंद केले. ...
आयपीएलच्या १३ व्या सिझनच्या पहिल्याच दिवशी बुकिंनी डाव साधला. सटोड्यांची दिशाभूल करीत त्यांच्याकडून मनासारखा लगवाडी करवून घेत बुकींनी ७०० ते ८०० करोड रुपयांची खयवाडी करून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ...
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे गैरसमजुतीतून झालेले साधूंचे हत्याकांड ताजे असतानाच नगर तालुक्यातील विळद येथेही गुरुवारी (दि.१४) रात्रीही असाच प्रसंग तिघा मजुरांवर ओढवला. नरबळीच्या संशयातून संतप्त झालेल्या जमावाने महिलेसह इतर दोघांना घेराव घालून त्यां ...