नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असून त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी शनिवारी (दि. २७) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे घेण्यात येणार आहे. ...
या क्रिकेटरने 83 सामन्यांत 47.17 च्या सरासरीने तब्बल 6227 धावा केल्या आहेत. यात तीन दुहेरी शतकं, 18 शतकं आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. (India Cricket team) ...
घोटी : येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या पुढाकारातून घोटी प्रीमिअर लीग सिझन १ क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.६) चार संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ट्रॉफी व रोख बक्षिसाचे वितरण करून समारोप करण्यात आला. ...
लवनीथ सिसोदियाने कॉर्पोरेट वन डे सामन्यात खेळताना केवळ 129 चेंडूनत 200 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने तब्बल 312 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 2 डझनहून अधिक चौकार आणि षटकारांचा समावेश आहे. या खेळीत त्याने तब्बल 26 षटकारांचा आणि 26 चौकारांचा पाऊस पाडला. ...