इयोन मोर्गनने आपल्या गोलंदाजांचा शिताफीने वापर करीत फलंदाजांवर दडपण आणले. श्रेयस अय्यरचा अपवाद वगळता भारताचा एकही खेळाडू स्थिरावू शकला नाही. १२५ धावांचे लक्ष्य त्यांनी सहजपणे गाठले. ...
पहिला सामना गमावणाऱ्या भारताने दुसरा सामना जिंकून मुसंडी मारली होती. मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाने तिसरा सामना मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार सहा धावांनी गमावला. ...
नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे , धुळे व शिरपूर येथे आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेतील दुसर्या साखळी सामन्यात नाशिकच्या जिल्हा क्रिकेट संघाने नंदुरबार जिल्हा क्रिकेट संघावर आठ गडी राखून दणदण ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद बु. येथे एच. के. रायडर्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या टाकेद खेड गट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इगतपुरीच्या रिव्हेन्यू संघाने विजय मिळविला. ...