बार्बाडोस येथे द. आफ्रिकेविरुद्ध जून २०१६ नंतर शतक झळकविल्यानंतर ब्राव्होचे हे पहिले एकदिवसीय शतक होते. ब्राव्हो ४७ व्या षटकात १०२ धावा काढून बाद झाला. ...
‘संथ खेळपट्टीनुसार अपयशी ठरलो,’ अशी कबुली देत मॉर्गन म्हणाला, ‘ही खेळपट्टी पहिल्या सामन्यातील खेळपट्टीच्या तुलनेत वेगळी होती. अशा स्थितीत खेळून व चुकांपासून बोध घेत आम्ही उत्कृष्ट कामगिरी करु . ...
विराट कोहली अँड कंपनीने दुसऱ्या लढतीत खेळाच्या प्रत्येक विभागात सरस कामगिरी केली. ईशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात आक्रमक अर्धशतक ठोकत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ...
२६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकाने लिजेल (६९), मिगनोन ड्यू प्रीज (६१), लारा गुडॉल (नाबाद ५९) व कर्णधार लॉरा वोलवार्ट (५३) यांच्या जोरावर ८ चेंडू व ३ गडी राखून २६९ धावा करीत सहज विजय मिळविला. ...
पहिला सामन्यात केलेल्या चुका टाळताना भारताने नियोजनबद्ध खेळ केला. शिखर धवन व अक्षर पटेल यांना विश्रांती देत कर्णधार कोहलीने युवा ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी दिली. ...
भारताच्या फलंदाजीचा दृष्टिकोन माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. सर्व ठिकाणी एकसारखे तंत्र लागू होत नाही. पॉवर प्लेमधील गोष्टींबद्दल भारत ज्या मार्गाने चालत आला आहे, त्याच पारंपरिक गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे, हे त्यांच्यासाठी कार्य करणारे एक सूत्र आहे. ...
पृथ्वीने आतापर्यंत ७५४ धावा केल्या असून त्यात नाबाद १०५, नाबाद २२७, नाबाद १८५ आणि १६५ अशा तकी खेळीचा समावेश आहे. रोहितने विश्रांती घेतल्यास इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत पृथ्वीला संधी मिळू शकेल. ...