वडिलांना गमावल्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियात थांबण्यास प्राधान्य दिले. या कठीण स्थितीत कर्णधार कोहली आणि अन्य सहकाऱ्यांनी प्रेरणादायी शब्दांनी आपल्याला बळ दिल्याचा खुलासा सिराजने केला आहे. ...
पाकिस्तानला चौथ्या दिवशी विजयासाठी केवळ एका विकेटची गरज होती. शाहीन शाह आफ्रिदीने दिवसाच्या पाचव्या षटकात ल्युक जोंगवे (३७) याला यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानकडे झेल देण्यास भाग पाडत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. ...
सामने खेळण्याआधी १४ दिवस क्वारंटाईन होणे खेळाडूंसाठी कठीण होत आहे. या दरम्यान अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे देशातील अनेक लोक आयुष्याशी झुंज देत असून, क्रिकेटपटूदेखील याला अपवाद नाहीत. ...
Fake Corona Certificate पोलिसांची कोठडी चुकविण्यासाठी कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांकडे सादर करणारा कुख्यात बुकी सिराज रमजान शेख (वय ४८, रा. सोमवारी क्वार्टर) याला न्यायालयाने आज पुन्हा एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान ...