पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
क्रिकेट सट्टेबाजी, मराठी बातम्या FOLLOW Cricket betting, Latest Marathi News
नागपुरात येऊन एका बुकीकडून क्रिकेट सट्टयाची थकित रोकड वसूल करू पाहणा-या चंद्रपूरच्या पोलीस उपनिरीक्षकाला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. ...
क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भ्रष्टाचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने ' इंटेग्रीटी ॲप' तयार केले आहे. ...
लवकरच साजिद खानचीही चौकशी होण्याची शक्यता ...
पोलिसांनी अरबाजला पाच प्रश्न विचारले आणि या प्रश्नांची उत्तरे देताना अरबाजने आपण सट्टेबाजी करत असल्याची कबुली दिली. कोणते होते ते पाच प्रश्न, ते जाणून घेऊया.... ...
आयपीएलवर लगवाडी-खयवाडी करणाऱ्या बुकींकडून उधारीच्या रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावला गेल्याने एका वूडवूल व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. ताराचंद रामअवतार अग्रवाल (वय ५६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून ते न्यू नंदनवनमध्ये राहत होते. ...
क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता सलमानचा भाऊ अरबाज खान याचीही चौकशी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून केली जाणार आहे. याबाबत त्याला हजर होण्याची नोटीस ठाणे पोलिसांनी बजावली आहे. ...
आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बॉलीवूडचे बरेच सेलिब्रेटी असल्याची माहिती सोनू जालन या सट्टेबाजाने ठाणे क्राईम ब्रँचला दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...
सलमान खानचा भाऊ अरबाज खानला आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने समन्स बजावले आहेत. ...