लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
क्रिकेट सट्टेबाजी

क्रिकेट सट्टेबाजी, मराठी बातम्या

Cricket betting, Latest Marathi News

चीनच्या राॅकेटमुळे घाबरले होते ऑसी खेळाडू - वॉर्नर - Marathi News | The Aussie players were terrified of the Chinese rocket says Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चीनच्या राॅकेटमुळे घाबरले होते ऑसी खेळाडू - वॉर्नर

या घटनेमुळे सर्व खेळाडू घाबरले होते, असा खुलासा डेव्हिड वाॅर्नरने केला. ...

‘भारताच्या काही खेळाडूंना निर्बंध, शिस्त आवडत नाही’, मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट - Marathi News | 'Some Indian players don't like restrictions, discipline', Mumbai Indians fielding coach's secret blast | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘भारताच्या काही खेळाडूंना निर्बंध, शिस्त आवडत नाही’, मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट

स्टफ डॉट कॉम डॉट न्यूझीलंड या वेबसाइटशी संवाद साधताना ते म्हणाले,‘आम्हाला मात्र बबल सुरक्षित वाटत होते.’ ...

कोरोनामुक्त असतील तेच इंग्लंड दौरा करतील! - बीसीसीआय - Marathi News | Only those who are free from corona will tour England says BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनामुक्त असतील तेच इंग्लंड दौरा करतील! - बीसीसीआय

बायोबबलमध्ये प्रवेश केल्यानंतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबीयांची कोरोना चाचणी केली जाईल. दौऱ्यावर जाणारे २० खेळाडू देशातील विविध राज्यांचे असल्याने बीसीसीआय खेळाडूंसाठी विशेष बायोबबल तयार करणार आहे. ...

श्रीलंका दौरा; धवन, हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत, सर्व सामन्यांचे कोलंबोत आयोजन  - Marathi News | Sri Lanka tour; Dhawan and Hardik in captaincy race, hosts all the matches in Colombo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका दौरा; धवन, हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत, सर्व सामन्यांचे कोलंबोत आयोजन 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झालेला श्रेयस अय्यर हा श्रीलंका दौऱ्याआधी तंदुरुस्त होईल का हे निश्चित नाही. ...

कोहलीच्या प्रेरणादायी शब्दांनी मला बळ लाभले - सिराज - Marathi News | Kohli's inspirational words gave me strength says Siraj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या प्रेरणादायी शब्दांनी मला बळ लाभले - सिराज

वडिलांना गमावल्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियात थांबण्यास प्राधान्य दिले. या कठीण स्थितीत कर्णधार कोहली आणि अन्य सहकाऱ्यांनी प्रेरणादायी शब्दांनी आपल्याला बळ दिल्याचा खुलासा सिराजने केला आहे. ...

क्रिकेटपटू ते आमदार, आता थेट राज्यमंत्री  - Marathi News | From cricketer to MLA, now directly Minister of State | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटू ते आमदार, आता थेट राज्यमंत्री 

सोमवारी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मनोज तिवारी यांचा  क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. ...

शेफाली द हंड्रेडमध्ये बर्मिंघम फ्रँचायझीकडून खेळण्यास सज्ज - Marathi News | Sheffield ready to play for the Hundred Birmingham franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेफाली द हंड्रेडमध्ये बर्मिंघम फ्रँचायझीकडून खेळण्यास सज्ज

भारतीय क्रिकेट बोर्डच्या (बीसीसीआय) एका सूत्राने सांगितले,‘बर्मिंघम फ्रँचायझीने शेफालीसोबत संपर्क केला होता आणि करार होणार आहे. ...

आयपीएलचे उर्वरित ३१ सामने भारतात होणार नाहीत - गांगुली - Marathi News | The remaining 31 IPL matches will not be played in India - Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचे उर्वरित ३१ सामने भारतात होणार नाहीत - गांगुली

सामने खेळण्याआधी १४ दिवस क्वारंटाईन होणे खेळाडूंसाठी कठीण होत आहे. या दरम्यान अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे देशातील अनेक लोक आयुष्याशी झुंज देत असून, क्रिकेटपटूदेखील याला अपवाद नाहीत. ...