भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यादरम्यान देशभरात हजारो कोटींचा सट्टा लागतो. त्यामुळे टी-२० च्या सामन्याच्यानिमित्ताने स्थानिक बुकींनी दिवाळीआधीच जोरदार आतषबाजीची तयारी चालवली होती. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर नागपुरातून कोट्यवधींचा सट्टा लावला-घेतला जातो. नागपुरातील बुकी गोवा अन् थेट दुबईत कटिंग (उतारी) करतात. अनेक जण स्वत:कडेच लगवाडी ठेवून कोट्यवधींची हेरफेर करतात. ...
एक कोटीची रक्कम मिळाल्यानंतर बबलू मंडलच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर, लोक त्याच्या घरी पोहोचून एक कोटी रुपये जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करत आहेत. ...
लीगमध्ये एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते. चांगली भागीदारी संपुष्टात आल्यानंतर खेळपट्टीवर असलेल्या फलंदाजांना अधिक गडी न गमावता, जोखीम न घेता अखेरपर्यंत खेळायचे असते. ...