लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिकेट सट्टेबाजी

क्रिकेट सट्टेबाजी, मराठी बातम्या

Cricket betting, Latest Marathi News

'हा' प्लंबर काम करणारा तरुण रातोरात बनला कोट्यधीश, फँटसी गेम मध्ये जिंकले तब्बल 1 कोटी - Marathi News | Bihar plumber Bablu Mandal of katihar became a millionaire won 1 crore in dream eleven | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा' प्लंबर काम करणारा तरुण रातोरात बनला कोट्यधीश, फँटसी गेम मध्ये जिंकले तब्बल 1 कोटी

एक कोटीची रक्कम मिळाल्यानंतर बबलू मंडलच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर, लोक त्याच्या घरी पोहोचून एक कोटी रुपये जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करत आहेत. ...

क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक; आरोपीत राष्ट्रवादी नगरसेवकांचा मुलगा - Marathi News | Two cricket bettors arrested in Ulhasnagar; The accused is the son of a NCP corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक; आरोपीत राष्ट्रवादी नगरसेवकांचा मुलगा

Crime News : शहर गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ...

इंडियन क्रिकेट लिग सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three arrested for betting on Indian premere League match | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंडियन क्रिकेट लिग सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: १२ लाखांची रोकड जप्त ...

Pune Crime: ऑनलाईन लॉटरी व्यावसायिक निघाला ‘बुकी' - Marathi News | Online lottery business launches bookie ipl betting pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: ऑनलाईन लॉटरी व्यावसायिक निघाला ‘बुकी'

पांडे याचा ऑनलाईन लॉटरी व्यवसाय आहे. त्यातूनच तो बुकी बनला असल्याचे आढळून आले आहे़. ...

पंजाबने चुकांपासून बोध घेतला नाही, संघ संयोजनावर भर देणे गरजेचे - Marathi News | Punjab has not learned from its mistakes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबने चुकांपासून बोध घेतला नाही, संघ संयोजनावर भर देणे गरजेचे

लीगमध्ये एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते. चांगली भागीदारी संपुष्टात आल्यानंतर खेळपट्टीवर असलेल्या फलंदाजांना अधिक गडी न गमावता, जोखीम न घेता अखेरपर्यंत खेळायचे असते. ...

‘दैवी गुणवत्ता वाया घालवू नकोस’ गावसकर यांचा सॅमसनला सल्ला - Marathi News | IPL 2021: Gavaskar advises Sanju Samson not to waste divine quality | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘दैवी गुणवत्ता वाया घालवू नकोस’ गावसकर यांचा सॅमसनला सल्ला

कामगिरीत सातत्या राखण्यात अपयशी ठरत असलेल्या या गुणवान क्रिकेटपटूला सुनील गावसकर यांनी एक सल्ला दिला आहे. ...

टी-२० विश्वचषक : अफगाणिस्तानवर लागणार बंदी; तालिबानच्या झेंड्याखाली खेळल्यास कारवाई - Marathi News | T20 World Cup: Afghanistan to be banned; Action if played under Taliban flag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वचषक : अफगाणिस्तानवर लागणार बंदी; तालिबानच्या झेंड्याखाली खेळल्यास कारवाई

त्यातच, हा संघ आता तालिबानच्या ध्वजाखाली खेळणार असल्याचे वृत्त समोर येत असल्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कठोर पावले उचलली आहेत. ...

स्थानिक क्रिकेटपटू होणार मालामाल; सामना शुल्कात ५० टक्क्यांची वाढ   - Marathi News | Local cricketers to be wealthy; 50% increase in match fee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्थानिक क्रिकेटपटू होणार मालामाल; सामना शुल्कात ५० टक्क्यांची वाढ  

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्थानिक क्रिकेटपटूंना एक खूशखबर दिली आहे. बीसीसीआयकडून स्थानिक क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात वाढ ... ...