लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
क्रिकेट सट्टेबाजी

क्रिकेट सट्टेबाजी, मराठी बातम्या

Cricket betting, Latest Marathi News

बिगुल वाजलं! झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा - Marathi News | The bugle sounded! Australia squad announced for series against Zimbabwe and New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिगुल वाजलं! झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा

ऑस्ट्रेलियन संघ ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्ध तीन-तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...

IND vs ENG: आजचा सामना जिंकून विजयाचे शतक ठोकण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी  - Marathi News | Indian team has a golden chance to score a winning century by winning today's match against england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजचा सामना जिंकून विजयाचे शतक ठोकण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी 

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला आहे. ...

सौरव गांगुलीने केली किंग कोहलीची पाठराखण; 'दादा'च्या वक्तव्याने टीकाकारांची बोलतीच बंद!  - Marathi News | BCCI President Sourav Ganguly give statement for saves Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीने केली किंग कोहलीची पाठराखण; 'दादा'च्या वक्तव्याने टीकाकारांची बोलतीच बंद! 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

नेदरलँडच्या तेज तर्रार गोलंदाजानं टी-२० मध्ये घेतली हॅट्रिक; देशासाठी रचला इतिहास  - Marathi News | Netherlands fast bowler takes a hat-trick in T20; History made for the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँडच्या तेज तर्रार गोलंदाजानं टी-२० मध्ये घेतली हॅट्रिक; देशासाठी रचला इतिहास 

नेदरलॅंडच्या लोगन व्हॅन बीकने हॉंगकॉंगविरूद्ध आपली पहिली टी-२० हॅट्रिक घेतली आहे. ...

World Cup 2023: द.आफ्रिकेचा स्वत:च्याच पायावर धोंडा? एका चुकीमुळे संघ विश्वचषक स्पर्धेला मुकू शकतो!  - Marathi News | South Africa could be knocked out of the 2023 ODI World Cup in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द.आफ्रिकेचा स्वत:च्याच पायावर धोंडा? एका चुकीमुळे संघ विश्वचषक स्पर्धेला मुकू शकतो! 

सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी विश्वचषक २०२३ सुपर लीगच्या गुणतालिकेत ११ व्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत संघाला थेट पात्रता फेरीत प्रवेश मिळवणे हे मोठे आव्हान आहे. ...

विराटची पाठराखण करत सुनील गावस्करांनी साधला रोहित शर्मावर निशाणा, म्हणाले... - Marathi News | Sunil Gavaskar defends Virat Kohli saying no one was talking when Rohit was not running | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची पाठराखण करत सुनील गावस्करांनी साधला रोहित शर्मावर निशाणा, म्हणाले...

विराट कोहलीच्या फॉर्मवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता सुनिल गावस्कर यांनी कोहलीची पाठराखण केली आहे. ...

SL vs AUS: ४,६,६ आणि झळकावले दुहेरी शतक! दिनेश चंडीमलच्या आक्रमक खेळीमुळे श्रीलंका मजबूत स्थितीत  - Marathi News | Dinesh Chandimal completes his double century with 4,6,6 in Mitchell Starc's over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४,६,६ आणि झळकावले दुहेरी शतक! दिनेश चंडीमलच्या आक्रमक खेळीमुळे श्रीलंका मजबूत स्थितीत 

ऑस्ट्रेलियाविरूद्धची दुसरी कसोटी जिंकून मालिका १-१ ने बरोबरीत ठेवण्याचे श्रीलंकेसमोर आहे. ...

WI vs BAN 1st ODI: बांगलादेशचा मोठा विजय! पहिल्या वनडेमध्ये ५५ चेंडू राखून विंडीजला केले चितपट  - Marathi News | Bangladesh win first ODI by 6 wickets against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा मोठा विजय! पहिल्या वनडेमध्ये ५५ चेंडू राखून विंडीजला केले चितपट 

वेस्ट इंडिजने दिलेले १५० धावांचे लक्ष्य बांगलादेशच्या संघाने केवळ ३१.५ षटकांमध्ये ४ गडी गमावून पूर्ण केले. ...