दिल्ली व राजधानी परिक्षेत्रात फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही. आम्ही ९ आॅक्टोबरच्या आदेशाने केवळ फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे, फटाके उडवण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. ...
ठाणे शहरात फटाकेविक्रीचे स्टॉल्स लावण्यास बंदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला आहे. ...
शासनातर्फे प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयां मध्ये विद्यार्थ्यांना फटाके न वाजवून प्रदूषण टाळण्याची सामूहिक शपथ दिली जात आहे. ...
दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात फटाक्यांवर बंदी आणण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांना आवडलेला नाही. ...
नवी दिल्ली : फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातल्यामुळे नवी दिल्लीतील घाऊक फटाका विक्रेत्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे.काल सर्वोच्च न्यायालयाने नवी दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर ३१ आॅक्टोबरपर्यंत बंदी घातली. बंदीमुळे फटाक्यांच्या मुख् ...