तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून घालून दिलेली वेळ न पाळता फटाके फोडल्याने २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ जणांना अटक करण्यात आली. ...
मंगळवारी ट्रॉम्बे येथे अभ्यंगस्नानाच्या दिवशी दोन तरुणांनी सोसायटीच्या आवारात फटाके फोडले. मध्यरात्री हे फटाके फोडण्यात आल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ...
न्यायालयाने दररोज रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दोनच तास फटाके वाजविण्यास मुभा दिली असून, त्यानंतर फटाके वाजविल्यास ते कायद्याने गुन्हा ठरविला आहे. सर्व राज्य सरकारांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिवाळीच ...
कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत. ...
दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, फटाके सावधपणे न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारावर लोकांची दृष्टी जाते. तर फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेप ...
३,२९० शाळांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पत्रं पोहचविण्यात आली. परिपाठात मुलांना हे पत्र वाचून दाखवा, सूचना फलकावर, दर्शनी भागावर पत्र लावा, अशा कोणत्याही सूचना न देता पत्र मुलांपर्यंत पोहचविण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिले.सर्वच शाळेत मु ...