निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यावर्षी फटाके वाजविणे टाळणाऱ्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. पर्यावर ...
दिल्ली व राजधानी परिक्षेत्रात फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही. आम्ही ९ आॅक्टोबरच्या आदेशाने केवळ फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे, फटाके उडवण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. ...
ठाणे शहरात फटाकेविक्रीचे स्टॉल्स लावण्यास बंदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला आहे. ...
कोल्हापूर येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांनी गुरुवारी सहा वर्षांची परंपरा जपत आपल्याच शाळेतील दोन गरजू सहाध्यायींना दिवाळीची अनोखी भेट दिली. ...
दिवाळीेसाठी स्टॉल लावणा-या फटाकेविक्रेत्यांना यंदा परवानगी न देण्याचा निर्णय ठाणे पालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला असून उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे कारण त्यांनी पुढे केले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली व राजधानी व आसपासच्या परिसरात घातलेल्या बंदीविषयी नापसंती व्यक्त करताना, त्रिपुराचे राज्यपाल तथागत राय यांनी हा निर्णय हिंदुविरोधी असल्याची टीका केली आहे. ...