अकोला : देशातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हरित फटाक्यांचा वापर करावा तसेच दिवाळीच्या दिवशी रात्री ८ ते १० वाजतापर्यंत या दोन तासातच फटाके फोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही अकोल्यात रात्री १० वाजतानंतर फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी ...
चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटाक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. परंतु उपराजधानीतील अतिगर्दीच्या ठिकाणामधील काही ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना हे फटाके सर् ...
निसर्गमित्र या संस्थेने आवाहन केल्यामुळे सरनोबतवाडी येथील शालेय विद्यार्थांनी फटाके न उडविण्याचा संकल्प केला आहे. या विद्यार्थ्यांनी तशा आशयाची संकल्पपत्रे तर लिहून दिली आहेतच, शिवाय सुमारे १५० पत्रे लिहून व्यापारी व उद्योजक वर्गाला फटाके न उडविण्याच ...
अकोला: दिवाळीत फटाके उडवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत; मात्र अकोल्याच्या बाजारात फटाक्यांची विक्री धडाक्यात सुरू असून, प्रदूषण कमी करणारे हरित फटाके बाजारात उपलब्धच नसल्याने, फटाके उडवण्यावर निर्बंधांच्या अंमलबजावणीची आशा मावळली आहे. ...
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई असून संबंधित विक्रेत्यांनी नियमाचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले. ...
यापूर्वी इतर काही घातक गोष्टींवर घालण्यात आलेल्या बंदीचा पूर्वानुभव लक्षात घेता, फटाके उडवण्यावर निर्बंध लादण्याच्या निर्णयाचा फार परिणाम होईल असे वाटत नाही. ...
चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत; त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन फटाके विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या कालावधीतही रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. ...