लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश - Marathi News | Prajwal Revanna sentenced to life imprisonment in rape case, fined Rs 10 lakh Ordered to pay Rs 7 lakh compensation to the victim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश

प्रज्वलविरोधात बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे चार खटले सुरू असून, त्यातील एका प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी त्याला दोषी ठरविले... ...

पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ; पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी कोर्टाने फेटाळला - Marathi News | Husband unable to have sexual intercourse Court rejects wife's claim due to lack of strong evidence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ; पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी कोर्टाने फेटाळला

पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी फेटाळत तिला २ महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने दिला आहे ...

Mahadevi Elephant: वनताराने उच्चाधिकार समितीकडे तत्काळ अर्ज करावा, मठाधिपती यांनी केले आवाहन  - Marathi News | Vanatara should immediately apply to the High Power Committee, the abbot appealed. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Mahadevi Elephant: वनताराने उच्चाधिकार समितीकडे तत्काळ अर्ज करावा, मठाधिपती यांनी केले आवाहन 

नांदणी येथे सर्वधर्मीयांची उपस्थिती ...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून! पतीला जन्मठेप, मुलींना दिला अनोखा मोबदला - Marathi News | pune news Wife murder on suspicion of character! Husband sentenced to life imprisonment, daughters given unique compensation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून! पतीला जन्मठेप, मुलींना दिला अनोखा मोबदला

पत्नी बानू हिच्या खूनप्रकरणी मेहुणा युसुफ दावलसाब नदाफ याने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली आहे. हसनसाब बानूच्या चारित्र्यावर संशय घेत असे. ...

RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला - Marathi News | Arrest RSS chief Mohan Bhagwat, former ATS officer Mehboob Mujawar claim rejected by special NIA court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला

Malegoan Blast Verdict: हा युक्तिवाद आरोपी सुधाकर द्विवेदी यांच्या वकिलांनी कोर्टात ठेवला होता. त्यात मेहबूब मुजावर यांच्या जुन्या विधानांचा हवाला देण्यात आला होता. ...

पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण - Marathi News | constable marriage to pakistani girl poses threat to national security crpf clarifies in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण

कॉन्स्टेबल मुनीर अहमद याला बरखास्त करण्याच्या निर्णयाचे समर्थन करत, ही कृत्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात, असे सीआरपीएफने म्हटले आहे. ...

जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी - Marathi News | former janata dal secular mp prajwal revanna found guilty sentencing to take place today maid fight successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा न्यायालयाच्या निकालानंतर रडला ...

मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट - Marathi News | malegaon blast case should have been investigated from simi angle special court clarifies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट

विशेष न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त करत एटीएसने गोळा केलेल्या पुराव्यांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...