Tahawwur Rana News Updates: न्यायालयातील सुनावणीत तहव्वूर राणाने त्याच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांबाबत एक अट ठेवली होती, असे सांगितले जात आहे. ...
Ashwini Bidre murder case: अश्विनी बिद्रे हत्याकांडातील चारपैकी तीन आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह हत्येमध्ये सहभागी असलेल्या कुंदन भंडारी व महेश पाटील यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला आहे. ...
Court News: चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. यामुळे मानवी दातांनी चावणे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे. ...
भरकोर्टात न्यायधीशांविरुद्ध अपशब्द वापरणे एका वकिलाला महागात पडले. याप्रकरणी न्यायालयाने वकिलाला सहा महन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. ...