लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

नोबेल पारितोषिक विजेत्या 'आंग सान सू कीं'ना 5 वर्षांचा तुरुंगावास - Marathi News | Nobel laureate Aung San Suu Kyi sentenced to 5 years in prison by military court of myanmar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोबेल पारितोषिक विजेत्या 'आंग सान सू कीं'ना 5 वर्षांचा तुरुंगावास

सू की यांना यापूर्वी भ्रष्टाचारप्रकरणी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

दहा वर्षांनी मिळाला आजाेबांना न्याय; रेल्वेकडून ३ लाखांची नुकसान भरपाई - Marathi News | Ten years later, the senior citizen got justice; 3 lakh compensation from Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा वर्षांनी मिळाला आजाेबांना न्याय; रेल्वेकडून ३ लाखांची नुकसान भरपाई

गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये चढणे जोखीम, गुन्हा नाही - हायकाेर्ट ...

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासा; पुणे पोलीस रिकाम्या हाताने माघारी - Marathi News | Gunaratna Sadavarte relieved of arrest Pune police returned empty handed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासा; पुणे पोलीस रिकाम्या हाताने माघारी

मुंबईत शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल होण्यास सुरूवात झाली ...

ST Strike: अटकेतील 89 ST कर्मचाऱ्यांची आज तुरुगांतून सुटका, पाऊले चालती घराची वाट - Marathi News | ST Strike: 89 ST employees arrested in Mumbai released from jails today taloja jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटकेतील 89 ST कर्मचाऱ्यांची आज तुरुगांतून सुटका, पाऊले चालती घराची वाट

गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कामावर रुजू होत आहेत ...

Navneet Rana: राणा दाम्पत्यांबाबत कोर्टात काय घडलं, दोन्ही वकिलांनी दिली माहिती - Marathi News | Navneet Rana: Both the lawyers gave information about what happened in the court regarding the Navneet Rana couple | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राणा दाम्पत्याबाबत कोर्टात काय घडलं, दोन्ही वकिलांनी दिली माहिती

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही आज दिलासा दिला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे. ...

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती Donald Trump यांना न्यायालयाचा दणका, रोज भरावा लागणार 7 लाख रुपये दंड - Marathi News | US America New york judge holds donald trump in contempt fined 10k dollar per day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे माजी राष्ट्रपती Donald Trump यांना न्यायालयाचा दणका, रोज भरावा लागणार 7 लाख रुपये दंड

न्यायाधीश आर्थर एंगोरोन यांनी ट्रम्प यांना रोज 10 हजार डॉलरचा (जवळपास 7.6 लाख रुपये) दंड भरण्याचा आदेश दिला आहे. ...

ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा ऑर्थररोड कारागृहात रवाना, पुणे पोलीस रिकामे परतले - Marathi News | Add. Gunaratna Sadavarte sent to Arthur Road Jail again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा ऑर्थररोड कारागृहात रवाना, पुणे पोलीस रिकामे परतले

ॲड. गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, याचवेळी त्याचे वकिलांमार्फत जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी सोमवारी दुपारच्या सत्रात होऊन त्याचा जामीन मंजूर केला. ...

बलात्कार पीडितांच्या टू फिंगर टेस्टवर मद्रास हायकोर्टाने घातली बंदी - Marathi News | Madras High Court bans two-finger test of rape victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार पीडितांच्या टू फिंगर टेस्टवर मद्रास हायकोर्टाने घातली बंदी

Rape Case : न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ही चाचणी अजूनही लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये वापरली जात आहे. ...