लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

गुजरात उच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला, आत्मसमर्पण करण्याचे निर्देश - Marathi News | gujarat high court rejects teesta setalvad bail plea asks her to surrender immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात उच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला, आत्मसमर्पण करण्याचे निर्देश

गुजरात हायकोर्टाने शनिवारी तिस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. ...

Court: संबंधाचे वय १६ वर्षे करा, मुले लवकर होताहेत तरुण, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची केंद्राला विनंती - Marathi News | Court: Make relationship age 16 years, children are becoming young, Madhya Pradesh High Court requests Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संबंधाचे वय १६ वर्षे करा, मुले लवकर होताहेत तरुण, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची केंद्राला विनंती

Court: 'इंटरनेटच्या युगात मुले लवकर तरुण होत आहेत. त्यामुळे सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर आणावे,' अशी विनंती ग्वाल्हेर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. ...

Court: कॉलेजमध्ये वंश, जातीच्या आधारे प्रवेश देण्यास बंदी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | Court: Banning college admissions based on race, caste, US Supreme Court ruling | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॉलेजमध्ये वंश, जातीच्या आधारे प्रवेश देण्यास बंदी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Court: अमेरिकेतील महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये वंश, जात यांच्या आधारे प्रवेश देण्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. ...

जयेश पुजारीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | Nitin Gadkari threatening case: Extension of time to file charge sheet against Jayesh Pujari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जयेश पुजारीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्याचे प्रकरण ...

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: ‘त्या’ माजी नगरसेविकेसह राऊतच्या पोलिस कोठडीत वाढ - Marathi News | Entrepreneur Santosh Shinde suicide case: Increase in police custody of Raut along with former corporator | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: ‘त्या’ माजी नगरसेविकेसह राऊतच्या पोलिस कोठडीत वाढ

न्यायालयाच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी ...

सुनेवर अतीप्रसंग करणाऱ्या सासऱ्यास दहा वर्षांचा कारावास; विनयभंग करणाऱ्या दिरासही दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा - Marathi News | Ten years imprisonment for father-in-law who molests daughter-in-law Two years of hard labor was also given to Diras for molestation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुनेवर अतीप्रसंग करणाऱ्या सासऱ्यास दहा वर्षांचा कारावास; विनयभंग करणाऱ्या दिरासही दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

विद्यमान अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) एस.जे. शर्मा यांच्या न्यायालयाने शुक्रवारी ही शिक्षा ठाेठावली. ...

डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थिनीला हायकोर्टात दिलासा - Marathi News | High Court gives relief to a student who dreams of becoming a doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थिनीला हायकोर्टात दिलासा

अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरविले ...

पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी - Marathi News | Pay ten crores with husband share Otherwise you will be sued Mother in law threatened after death of husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी

सासूने सुनेकडे विश्वासाने ठेवायला दिलेले १८ लाख २० हजारांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिनेही केले लंपास ...