लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

सातारा हादरलं! न्यायालय परिसरातच गुंड बंटी जाधवसह सहकाऱ्यांवर गोळीबार; संशयित पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Shot on gangster Aniket alias Bunty Narayan Jadhav and his accomplice in wai Court area of ​​Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा हादरलं! न्यायालय परिसरातच गुंड बंटी जाधवसह सहकाऱ्यांवर गोळीबार; संशयित पोलिसांच्या ताब्यात

वाई : न्यायालय परिसरात दोन युवकांवर गोळीबार करण्यात आला आहे. वाई शहरात मध्यवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या ... ...

वरिष्ठ वकिलाला कनिष्ठ वकिलाने खुर्ची मारली, गंभीर जखमी केले - Marathi News | A senior lawyer seriously injured as was hit by a junior lawyer with a chair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वरिष्ठ वकिलाला कनिष्ठ वकिलाने खुर्ची मारली, गंभीर जखमी केले

नागपूर जिल्हा न्यायालयातील खळबळजनक घटना ...

तब्बल ३८ वर्षांनी कोर्टानं दिला घटस्फोटाचा निर्णय; हा खटला इतका लांबला की... - Marathi News | After 38 years, the court decided to divorce in gwalior | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :तब्बल ३८ वर्षांनी कोर्टानं दिला घटस्फोटाचा निर्णय; हा खटला इतका लांबला की...

पहिल्या पत्नीसोबत इंजिनिअर पतीचे १९८१ मध्ये लग्न झाले होते. परंतु तिला मुले होत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले. ...

“आफताबने टॉयलेटमध्ये श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केले, नंतर मृतदेह नेऊन नाल्यात टाकला” - Marathi News | shraddha walkar murder case father vikas walkar testified before a delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आफताबने टॉयलेटमध्ये श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केले, नंतर मृतदेह नेऊन नाल्यात टाकला”

श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी कोर्टात साक्ष नोंदवली जात आहे. ...

ज्ञानवापीचे तळघर उघडताच सापडले पुरावे, एएसआयच्या पथकाने व्हिडीओग्राफी केली; वाचा सविस्तर - Marathi News | Gyanvapi Survey Update Evidence found on opening of Gyanvapi's basement videographed by ASI team; Read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीचे तळघर उघडताच सापडले पुरावे, एएसआयच्या पथकाने व्हिडीओग्राफी केली; वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसापासून ज्ञानवापीचे सर्वक्षण सुरू आहे. ...

अखेर माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक; रेकॉर्डेड व्हिडिओ आला समोर - Marathi News | Former Prime Minister Imran Khan Arrested; After the arrest, the recorded video came out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक; रेकॉर्डेड व्हिडिओ आला समोर

तोशाखाना प्रकरणात दिलासा देण्याची इम्रान खान यांची याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. ...

अखेर सत्याचा झाला विजय..! ‘तारक मेहतां’नी जिंकला असित मोदींविरोधातला खटला, म्हणाले- "ही लढाई..." - Marathi News | shailesh lodha won the payment dues clear case against taarak mehta ka ooltah chashmah maker asit modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर सत्याचा झाला विजय..! ‘तारक मेहतां’नी जिंकला असित मोदींविरोधातला खटला, म्हणाले- "ही लढाई..."

तारक मेहता शोच्या निर्मात्यांविरुद्ध शैलेश लोढा यांनी दाखल केलेल्या खटल्याचा निकाला आला आहे. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी, खटला मुंबईला स्थानांतरणाची मागणी - Marathi News | NIA moves to HC in case of threat to Union Minister Nitin Gadkari, demands transfer of case to Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी, खटला मुंबईला स्थानांतरणाची मागणी

नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीची हायकोर्टात धाव ...