लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला जन्मठेप, रत्नागिरीतील हातखंबा-तारवेवाडी येथील प्रकार - Marathi News | Life Imprisonment for Lover Who Kills Girlfriend, Hatkhamba-Tarvewadi in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला जन्मठेप, रत्नागिरीतील हातखंबा-तारवेवाडी येथील प्रकार

ब्लॅकमेल करुन करत होती पैशाची मागणी. वादातून संतापून केला निर्घृण खून ...

किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा! २८ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश - Marathi News | Interim relief to Kishori Pednekar by the Mumbai Sessions Court Order not to take action till 28th August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा! २८ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. ...

Pune: प्रॉपर्टीच्या वादातून स्वतःच्या आईचा निर्घृण खून; मुलाला सशर्त जामीन - Marathi News | Brutal murder of own mother over property dispute; Conditional bail to the child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रॉपर्टीच्या वादातून स्वतःच्या आईचा निर्घृण खून; मुलाला सशर्त जामीन

आरोपीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल केली... ...

आदेश अंमलबजावणीतील हलगर्जीपणा अस्वीकार्य; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले - Marathi News | Laxity in execution of orders unacceptable; The High Court reprimanded the state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदेश अंमलबजावणीतील हलगर्जीपणा अस्वीकार्य; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील दिला. ...

अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना सहा महिन्यांची शिक्षा, पाच हजारांचा दंडही ठोठावला - Marathi News | Actress turned ex-MP Jaya Prada faces 6-month jail sentence in unpaid E.S.I scandal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्री जया प्रदा यांना सहा महिन्यांची शिक्षा, पाच हजारांचा दंडही ठोठावला!

जया प्रदा आणि इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ...

न्यायालयात गेल्याने ‘आरटीई’ प्रवेश लटकले!, साताऱ्यातील तीन शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला - Marathi News | Refusal of schools to admit children from poor, weak and marginalized sections under RTE, Admission was delayed as parents went to court | Latest satara News at Lokmat.com

सातारा :न्यायालयात गेल्याने ‘आरटीई’ प्रवेश लटकले!, साताऱ्यातील तीन शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

गरीब, दुर्बल व दुर्लक्षित घटकातील मुलांना प्रवेश देण्यास शाळांनी असमर्थता दाखविल्यानंतर पालकांनी न्यायालायाचा मार्ग अवलंबला ...

तारीख पे तारीख, कारण की - Marathi News | Date Pay Date, Reason why? court cases pending | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारीख पे तारीख, कारण की

प्रकरणे प्रलंबित राहण्यास अपुरे कर्मचारी, पायाभूत सुविधांचा अभाव, वेळकाढू धोरण इत्यादी घटक जबाबदार आहेत.  ...

कोल्हापुरातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, दोन आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी - Marathi News | Three minor girls were abducted and sexually assaulted from Kolhapur, two accused were sentenced to five years of hard labour | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, दोन आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी

मुलींना मद्यप्राशन करायला भाग पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले ...