लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

गृहनिर्माण जमिनीचे संपादन रद्द करण्याचा आदेश स्थगित; हायकोर्टाचा नागपूर सुधार प्रन्यासला दिलासा - Marathi News | Suspension of order canceling acquisition of housing land; High Court's relief to Nagpur Improvement Trust | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहनिर्माण जमिनीचे संपादन रद्द करण्याचा आदेश स्थगित; हायकोर्टाचा नागपूर सुधार प्रन्यासला दिलासा

१८ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

बांबू संशोधन केंद्राला दीड कोटी रुपये कधी देता, हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले उत्तर - Marathi News | When will it pay Rs 1.5 crore to the Bamboo Research Centre; the High Court asked the state government to answer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांबू संशोधन केंद्राला दीड कोटी रुपये कधी देता, हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले उत्तर

३० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

परेश सावर्डेकर काेठडीतच; जामीन अर्जावरील सुनावणी २४ पर्यंत तहकूब - Marathi News | Paresh Sawardekar in custody; Hearing on bail application adjourned till 24 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परेश सावर्डेकर काेठडीतच; जामीन अर्जावरील सुनावणी २४ पर्यंत तहकूब

परेश याची पत्नी मेघना सावर्डेकर हिची जबानी फोंडा न्यायदंडाधिकाऱ्यां समोर सोमवारी २१ रोजी तर व अन्य दोन जणांची जबानी बुधवार २३ रोजी नोंदवली जाणार आहे. ...

विनाअनुदानित शाळा स्वत:चे शुल्क निर्धारित करू शकतात - हायकोर्ट - Marathi News | Freedom to private unaided schools and colleges to determine their own tuition fees - High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनाअनुदानित शाळा स्वत:चे शुल्क निर्धारित करू शकतात - हायकोर्ट

शुल्कात समानता आणली जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले ...

Akola: कॉलेजला निघत होती, घरात शिरला अन् केला विनयभंग, आरोपी युवकास दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंड - Marathi News | Akola: On her way to college, entered the house and molested the accused youth, sentenced to two years hard labor and fined | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कॉलेजला निघत होती, घरात शिरला अन् केला विनयभंग, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा व दंड

Akola: पीडित युवती कॉलेजमध्ये जाण्याच्या तयारीत असताना, अचानक ३३ वर्षीय युवक घरात शिरला आणि युवतीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. ...

झाड तोडले म्हणून जिवघेणा हल्ला करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Life imprisonment for the man who committed fatal attack for cutting down a tree | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :झाड तोडले म्हणून जिवघेणा हल्ला करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा ...

पहिल्या वर्गातील मुलींचा विनयभंग करणाऱ्यास आजन्म कारावास, दंडही ठोठावला - Marathi News | The molester of first class girls was sentenced to life imprisonment and also fined | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पहिल्या वर्गातील मुलींचा विनयभंग करणाऱ्यास आजन्म कारावास, दंडही ठोठावला

वर्धा येथील जिल्हा न्यायालयाचा निकाल ...

पत्नीची हत्या करणाऱ्याला पतीला जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for husband who killed his wife, Kalyan court verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची हत्या करणाऱ्याला पतीला जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल

उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या अभयप्रताप सिंग याने त्याची पत्नी प्रतिमा उर्फ गुडियाची फेब्रुवारी २०१७ मध्ये चाकूने वार करत हत्या केली होती. ...