लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

माजी पोलिस आयुक्तांना सीबीआयचा दिलासा, संजय पांडेंची कंपनी व सेबी यांना क्लीन चिट - Marathi News | CBI relief to former police commissioner, clean chit to Sanjay Pandey's company and SEBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी पोलिस आयुक्तांना सीबीआयचा दिलासा, संजय पांडेंची कंपनी व सेबी यांना क्लीन चिट

संजय पांडे यांच्याशी निगडीत आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला दोन कंपन्यांच्या लेखापरीक्षणाचे काम राष्ट्रीय शेअर बाजारकडून मिळाले होते. ...

ससून डॉक प्रदूषणमुक्त करण्यासाठी काय कराल?, प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश - Marathi News | What will be done to make Sassoon Dock pollution free?, Court direction to submit affidavit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ससून डॉक प्रदूषणमुक्त करण्यासाठी काय कराल?, प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश

मच्छी खरेदी-विक्री व मच्छी साफ करण्याचे काम ससून डॉकवरच होत असल्याने येथे प्रदूषण होते व दुर्गंधीही येते. ...

नायलॉन मांजाची विल्हेवाट कशी लावाल? हायकोर्टाची विचारणा, मनपा देणार उत्तर - Marathi News | How do you dispose nylon manja? High Court question to nagpur municipal corp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायलॉन मांजाची विल्हेवाट कशी लावाल? हायकोर्टाची विचारणा, मनपा देणार उत्तर

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचे पालन बंधनकारक ...

बापरे! १५ दिवसांत १ हजारावर डेंग्यू रुग्ण, तातडीने उपाय करण्याचे हायकोर्टाचे मनपाला निर्देश - Marathi News | 1000 dengue patients in 15 days, HC directed Nagpur municipal corp to take immediate measures | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे! १५ दिवसांत १ हजारावर डेंग्यू रुग्ण, तातडीने उपाय करण्याचे हायकोर्टाचे मनपाला निर्देश

येत्या ६ सप्टेंबरपर्यंत मागितला कारवाईचा अहवाल ...

धक्कादायक! चेंबरमध्ये घुसून वकिलाची हत्या, कोर्ट परिसरात भीतीचं वातावरण - Marathi News | Shocking! Bullets fired into lawyer's chamber, atmosphere of fear in court area in gaziabaad | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! चेंबरमध्ये घुसून वकिलाची हत्या, कोर्ट परिसरात भीतीचं वातावरण

गाझियाबादच्या सिहानीगेट पोलीस ठाणे परिसरातील ही घटना आहे. येथील न्यायालयात वकील आपल्या चेंबरमध्ये बसले होते. ...

बिट्टू बजरंगीला न्यायालयाकडून जामीन मंजूर; नूह येथे हिंसाचार भडकावल्याचा आरोप - Marathi News | Court grants bail to Bittu Bajrangi; Accused of inciting violence at Nuh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिट्टू बजरंगीला न्यायालयाकडून जामीन मंजूर; नूह येथे हिंसाचार भडकावल्याचा आरोप

यात्रेदरम्यान प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बिट्टू बजरंगीला त्याच्या फरीदाबाद येथील घरातून अटक केली होती. ...

सहा वर्ष मुलीच्या खुनाच्या आरोपातून उच्चशिक्षित आईची सुटका; नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Well educated mother acquitted of six year old daughter murder What exactly is the case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा वर्ष मुलीच्या खुनाच्या आरोपातून उच्चशिक्षित आईची सुटका; नेमकं काय आहे प्रकरण?

दाम्पत्याचा घटस्फोट झाला असून फक्त त्रास देण्यासाठी व आईला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्यासाठी मुलीच्या खुनाचा खोटा आरोप केला ...

Kolhapur: तीन किलो सोने, अडीच कोटींची रोकड लुटली; ७ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Three kg gold, two and a half crore cash looted; 10 years hard labor for 7 accused in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: तीन किलो सोने, अडीच कोटींची रोकड लुटली; ७ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी

अपहरण, दरोडा गुन्ह्यातील आरोपी हातकणंगले आणि आटपाडीचे ...