लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

चुलत्याचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेपेची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल - Marathi News | Nephew sentenced to life in prison for murdering uncle; Judgment of Thane Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चुलत्याचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेपेची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल

वाट्याला खराब जमीन दिल्याने जव्हारमधील घटना ...

"मी आता यावर काही बोलणार नाही; पण पुढच्या वेळी गप्पही बसणार नाही" - Marathi News | I will not say anything about it now; But next time there will be no silence, supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी आता यावर काही बोलणार नाही; पण पुढच्या वेळी गप्पही बसणार नाही"

कॉलेजियमच्या ७० प्रलंबित शिफारसींमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नाराज ...

जिल्हा परिषदेला खनिज निधी देण्यावर निर्णय घ्या, हायकोर्टाचे शालेय शिक्षण प्रधान सचिवांना निर्देश - Marathi News | Decide on giving mineral funds to Zilla Parishad, HC directs School Education Principal Secretary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेला खनिज निधी देण्यावर निर्णय घ्या, हायकोर्टाचे शालेय शिक्षण प्रधान सचिवांना निर्देश

जिल्हा परिषदेला संबंधित निधी देण्यासाठी शिक्षण आयुक्तांची तांत्रिक मंजुरी आवश्यक ...

डॉन अरुण गवळीला मिळाली संचित रजा, २८ दिवस कारागृहाबाहेर राहणार - Marathi News | Don Arun Gawli gets bail, will stay out of jail for 28 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळीला मिळाली संचित रजा, २८ दिवस कारागृहाबाहेर राहणार

हायकोर्टाचा निर्णय : यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले ...

बुकी सोंटू जैनचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला - Marathi News | Buki Sontu Jain's pre-arrest bail plea rejected by High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुकी सोंटू जैनचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोंटूच्या गोंदियातील निवासस्थानी छापा टाकला ...

मालेगाव ब्लास्ट प्रकरण : "सकाळी लवकर उठू शकत नाही", दुपारी 2 वाजता कोर्टात पोहोचल्या साध्वी प्रज्ञा सिंह - Marathi News | Malegaon blast case Sadhvi Pragya Singh thakur reaches nia court at 2 pm gives health reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सकाळी लवकर उठू शकत नाही", दुपारी 2 वाजता कोर्टात पोहोचल्या साध्वी प्रज्ञा सिंह; काय आहे प्रकरण?

सर्व आरोपींना सकाळी 10.30 पर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  ...

प्रदीप कुरुलकरने गोपनीय माहितीबाबत कोणताही भंग केला नाही, बचाव पक्षाचा युक्तिवाद - Marathi News | Pradeep Kurulkar did not breach any confidential information, argued the defense | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदीप कुरुलकरने गोपनीय माहितीबाबत कोणताही भंग केला नाही, बचाव पक्षाचा युक्तिवाद

डॉ. कुरुलकरने याने अॅड ॠषीकेश गानू यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे... ...

विनयभंग प्रकरणातील आराेपीस एक वर्षांचा कारावास - Marathi News | one years of imprisonment to youth in molestation cases | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विनयभंग प्रकरणातील आराेपीस एक वर्षांचा कारावास

यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.  ...