पोलिस अधिकारी सूचना न देता रेस्टॉरंट्सवर धाड घालत असल्याने मुंबईतील काही रेस्टॉरंट्स मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ग्राहकांना हर्बल हुक्का देऊ नका अन्यथा रेस्टॉरंट्स बंद करू, अशी धमकी पोलिस देत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. ...
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. बी. अत्तार यांनी दोषी ठरवले. एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि पाच हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ...
विक्रीचा करार मालकीहक्क देत नाही व अशा करारातून कोणताही कायदेशीर हक्क हस्तांतरित होत नाही, हा कायद्यातील प्रस्थापित सिद्धांत आहे. विक्रीखत हे चंद खान यांच्या मृत्यूनंतरच झाले. मृत्युसमयी मालमत्ता त्यांच्या नावावर होती. मृत्यूनंतर ती संपत्ती मत्रुका म ...