लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

वेश्यागृहातील ग्राहकही कायद्यानुसार आरोपी, केरळ उच्च न्यायालयाने केले स्पष्ट - Marathi News | Customers of brothels are also accused under the law, Kerala High Court clarified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेश्यागृहातील ग्राहकही कायद्यानुसार आरोपी, केरळ उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, अनैतिक वाहतूक  कायद्याचे कलम ५ मध्ये वेश्या व्यवसायासाठी एखाद्या व्यक्तीची “खरेदी करणे” हा अपराध आहे. तथापि, हा कायदा “खरेदी करणे” या शब्दाची व्याख्या करत नाही.  ...

संसद घुसखोरीतील आरोपीचा जामीनासाठी अर्ज; न्यायालयाने पोलिसांकडे म्हणणं मागितलं - Marathi News | Parliament Intrusion Accused's Bail Application; Police till January 10 by court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरीतील आरोपीचा जामीनासाठी अर्ज; न्यायालयाने पोलिसांकडे म्हणणं मागितलं

संसद भवन घुखोरी प्रकरणातील सर्वच ६ आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर युएपीए अॅक्टनुसार म्हणजेच दहशतवादी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे ...

किरकोळ कारणातून तरुणाचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Murder of a youth for minor reasons; Accused sentenced to life imprisonment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किरकोळ कारणातून तरुणाचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

'नरसंहार'च्या आरोपावरून आफ्रिकेने दाखल केला खटला, इस्रायल आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार हजर - Marathi News | South Africa filed a case on the charge of 'genocide' Israel will appear at the International Court of Justice | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'नरसंहार'वरून आफ्रिकेने दाखल केला खटला, इस्रायल आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार हजर

पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्रायलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गहन चर्चा करून घेतला निर्णय ...

आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्यात विशेष कक्ष - Marathi News | A special cell in the state for the security of inter caste inter religious married couples | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्यात विशेष कक्ष

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाबद्दल प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या तक्रारींची योग्यपणे दखल घेतली जाणार ...

ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर - Marathi News | Vinay Arhana, who helped Lalit Patil escape granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर

ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणात आरहानाचा संबंध नसल्याचे दिसून आले आहे ...

नोकरीवरच अवलंबून, ‘मला जात प्रमाणपत्र द्या’; दिव्यांग शिक्षिकेची न्यायालयात धाव - Marathi News | Depending on the job, give me a caste certificate A disabled teacher's run to the court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीवरच अवलंबून, ‘मला जात प्रमाणपत्र द्या’; दिव्यांग शिक्षिकेची न्यायालयात धाव

माझे जीवन नोकरीवरच अवलंबून आहे. परिणामी, मला भटक्या जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करा, अशी विनंती तिने न्यायालयाला केली आहे. ...

पहिल्याच दिवशी १८ जाेडप्यांनी बांधली रेशीमगाठ, बॅण्ड-बाजाविना लग्नाला पसंती - Marathi News | On the very first day of 2024, 18 couples ties marriage knot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्याच दिवशी १८ जाेडप्यांनी बांधली रेशीमगाठ, बॅण्ड-बाजाविना लग्नाला पसंती

मावळत्या वर्षात ३६५० जाेडप्यांचे काेर्टातून शुभमंगल ...