लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई - Marathi News | Mokka action against the gang spreading terror in Mundhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई

पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत केलेली ही ११२ वी कारवाई ...

Sangli: आश्रमशाळेतील असहाय अल्पवयीन मुलींवर अत्याचार; अरविंद पवारसह महिलेस जन्मठेप - Marathi News | rape of helpless girls; Life imprisonment for woman along with Arvind Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आश्रमशाळेतील असहाय अल्पवयीन मुलींवर अत्याचार; अरविंद पवारसह महिलेस जन्मठेप

कुरळपच्या आश्रमशाळेतील मुलींवरील अत्याचार प्रकरण;सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार ...

 पेसा क्षेत्रामधील १३ जिल्ह्यातील पदभरती लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयात एकीकडे तारीख पे तारीख, दुसरीकडे वेट ॲन्ड वाॅच - Marathi News | Recruitment in 13 districts in the pesa area is delayed In the Supreme Court, on one hand date pays date, on the other hand wait and watch | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : पेसा क्षेत्रामधील १३ जिल्ह्यातील पदभरती लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयात एकीकडे तारीख पे तारीख, दुसरीकडे वेट ॲन्ड वाॅच

सर्वोच्च न्यायालयात राज्यातील पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या याचिकेवर 'तारीख पे तारीख' चालू असून दुसरीकडे शासन 'वेट ॲन्ड वॉच' भूमिकेत आहे. ...

आरोपी वकील म्हणतात, शरद मोहोळचा खून केलेल्या आरोपींना करायचे होते सरेंडर! - Marathi News | The accused lawyer says, the accused who killed Sharad Mohol wanted to surrender! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपी वकील म्हणतात, शरद मोहोळचा खून केलेल्या आरोपींना करायचे होते सरेंडर!

गेल्या १५ वर्षांपासून वकिली व्यवसाय करत असून आम्ही काही केले नाही, असे सांगून आरोपी वकील कोर्टात रडायला लागला ...

"कारागृहातच मेलो तर बरं होईल..."! ...म्हणून न्यायाधिशांसमोरच जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना रडू कोसळलं - Marathi News | founder of Jet Airways Naresh goyal says to court with folded hands and Watery eyes lost every hope of life better to die in jail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"कारागृहातच मेलो तर बरं होईल..."! ...म्हणून न्यायाधिशांसमोरच जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना रडू कोसळलं

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नरेश गोयल यांना गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला बँकच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. ...

धुलीवंदनाच्या दिवशी हत्या; बापलेकांना पाच वर्षांचा कारावास - Marathi News | Killings on Dhulivandan Day; Five years imprisonment for Bapleka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धुलीवंदनाच्या दिवशी हत्या; बापलेकांना पाच वर्षांचा कारावास

तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला यांना दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.  ...

Video: द्वारकाधीशांच्या दर्शनाला आले सरन्यायाधीश; पोलिसांची लगबग - Marathi News | Video: Chief Justice D.Y.chandrachood visits Dwarkadhish in gujarat; Close to the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: द्वारकाधीशांच्या दर्शनाला आले सरन्यायाधीश; पोलिसांची लगबग

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यापुढे मंदिरातून बाहेर आलेले पोलीस पायात बुट घालण्यासाठी चांगलीच धावपळ करताना व्हिडिओत दिसून येतात. ...

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; मिर्झा बेग जामिनावर बाहेर, १३ वर्षांनी जामीन - Marathi News | German Bakery Bomb blast; Mirza Baig out on bail, bail after 13 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; मिर्झा बेग जामिनावर बाहेर, १३ वर्षांनी जामीन

बेगला २०१० मध्ये एटीएसने अटक केली होती.  ...