खंडपीठाने म्हटले की, कलम १६४ अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआर आणि तक्रारदाराच्या जबाबात तफावत आहे. आरोपीच्या वकिलांनी म्हटले की, एफआयआर कायद्याचा दुरुपयोग आहे, कारण दोघांमधील शारीरिक संबंध सहमतीने झाले होते. ...
फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याचा व्हिडीओ योगेश सावंतच्या फेसबुकवरून शेअर करण्यात आल्याची तक्रार अक्षय पनवेलकर यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दिली. ...
लवासातील अनियमिततेप्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह काही सरकारी अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जाधव यांनी याचिकेद्वारे केली आहे. ...
...त्यावर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करू नका, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले. मात्र, सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. ...